जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
New GST Rates जीएसटीचे नवीन दर सोमवारी २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. पण, काही वस्तू अशाही आहेत, ज्यांच्या किमती कमी होणार नाहीत. ...
GST rates cheaper items Marathi : आजपासून सोप, शॅम्पू किती स्वस्त झाले? इलेक्ट्रॉनिक्सवरील GST दर किती? , GST दर कपातीमुळे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या? नवीन GST स्लॅब काय एकदा पहाच... ...
Top Performing Small-Cap Stocks : गेल्या आठवड्यात, पाच शेअर्सनी केवळ ५ दिवसांत ५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. मात्र, हे शेअर्स खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ...
Gunratna Sadawarte News: गुणरत्न सदावर्ते जालन्यात असताना काही लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...
India vs Pakistan Asia cup 2025 Super 4 : भारतीय संघ आज सुपर-4 राउंडमध्ये पहिला सामना खेळणार आहे. पुन्हा पाकिस्तानी संघ समोर आलेला आहे. फायनलमध्ये देखील पाकिस्तानसोबत दोन हात करावे लागणार आहेत. ...